अपंगांना रस्त्याच्या कडेची जागा मिळावी यासाठी आमदार सुनील देशमुख यांच्या घरासमोर अपंगांचे अर्धनग्न आंदोलन - News Vision India

खबरे

अपंगांना रस्त्याच्या कडेची जागा मिळावी यासाठी आमदार सुनील देशमुख यांच्या घरासमोर अपंगांचे अर्धनग्न आंदोलन

निराधार असलेल्या अपंगांना महानगरपालिकेचा ताब्यात असलेली, रस्त्याच्या कडेला असलेली जागा व्यवसायासाठी मिळावी ही अपंगांची मागणी होती ती जागा त्यांना देण्यात यावी म्हणून महानगरपालिकेत ठरावही मान्य झाला मात्र अमरावतीचे आमदार सुनील देशमुख यांची परवानगी मिळावी म्हणून चार महिन्यापूर्वी महानगरपालिकेने सुनील देशमुख यांच्याकडे तसे पत्र पाठवले, मात्र आमदार सुनील देशमुख यांनी परवानगी द्यावी यासाठी अपंग बांधवांनी आमदार सुनील देशमुख यांच्या घरासमोर अर्धनग्न आंदोलन केले, मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला 

बाईट - चंदू खेडकर, प्रहार

Also Read:
इस खुलासे से मचा हड़कंप, नेताओं और अधिकारियों के घर भेजी जाती थीं सुधारगृह की लड़कियां https://goo.gl/KWQiA4
तुरंत जाने, आपके आधार कार्ड का कहां-कहां हुआ इस्तेमाल https://goo.gl/ob6ARJ

मेरा बलात्कार या हत्या हो सकती है: दीपिका सिंह राजावत, असीफा की वकील

हनिप्रीत की सेंट्रल जेल में रईसी, हर रोज बदलती है डिजायनर कपड़े

माँ ही मजूबर करती थी पोर्न देखने, अजीबोगरीब आपबीती सुनाई नाबालिग लड़की ने

सिंधियों को बताया पाकिस्तानी, छग सरकार मौन, कभी मोदी ने भी थी तारीफ सिंधियो की

Please Subscribe Us At:
WhatsApp: +91 9589333311
                                                                                                                                                  
#AmravatiNewsAndolanMaharashtra, #NewsVisionIndia, #IndiaNewsHindiSamachar,