सकल मराठा समाज की ओर से समूचे महाराष्ट्र रहा बंद, अमरावती शहर समेत जिले में भी बंद - News Vision India

Breaking

14 Aug 2018

सकल मराठा समाज की ओर से समूचे महाराष्ट्र रहा बंद, अमरावती शहर समेत जिले में भी बंद

सकल मराठा समाजाच्या वतीने आज महाराष्ट्र बंद ची हाक दिलेली आहे त्याला अमरावती शहरासह अकरा तालुक्यातूनही मधून उत्तम प्रतिसाद मिळत असून जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा महाविद्यालयांना सुट्टी घोषित केली आहे. शहरातील बहुतांश भागामध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला काही वर्दळीचे रस्ते वगळता सर्वत्र शुकशुकाट पसरला असून बंद चा परिणाम अमरावती मध्ये जाणवत आहे. शहरातील पेट्रोल पंप बंद असल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. 

एस टी महामंडळाने अमरावती आगरातून बसेस न सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. एकूणच अमरावती मध्ये दुपारी एक वाजेपर्यंत बंद चांगला झालेला दिसून आला होता. अमरावती शहरातील राजकमल चौकात मराठा समाजाच्या आंदोलकांनी एकत्र येऊन सरकार विरोधात घोषणाबाजी केली तर काही आंदोलकांनी अमरावती -नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर जाऊन त्याठिकाणी सुमारे अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. दिवसभर शहरातील मेडिकल वगळता व्यापारी प्रतिष्ठाने, मॉल, थेटर, शाळा, कॉलेज, हॉटेल कडकडीत बंद होते

Also Read:
इस खुलासे से मचा हड़कंप, नेताओं और अधिकारियों के घर भेजी जाती थीं सुधारगृह की लड़कियां https://goo.gl/KWQiA4
तुरंत जाने, आपके आधार कार्ड का कहां-कहां हुआ इस्तेमाल https://goo.gl/ob6ARJ

मेरा बलात्कार या हत्या हो सकती है: दीपिका सिंह राजावत, असीफा की वकील

हनिप्रीत की सेंट्रल जेल में रईसी, हर रोज बदलती है डिजायनर कपड़े

माँ ही मजूबर करती थी पोर्न देखने, अजीबोगरीब आपबीती सुनाई नाबालिग लड़की ने

सिंधियों को बताया पाकिस्तानी, छग सरकार मौन, कभी मोदी ने भी थी तारीफ सिंधियो की

Please Subscribe Us At:
WhatsApp: +91 9589333311
                                                                                                                                                  
#SakalMarathaBandhAmravatiMaharashtraNews, #NewsVisionIndia, #IndiaNewsHindiSamachar,  

No comments:

Post a Comment

Pages